STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 2
- १
एकूण स्थूल देशांतर्गत (घरेलू) उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग, 1900-2000 किमतींवर, टक्केवारीच्या स्वरुपात 1950-51 च्या 56.5 पासून 2012-2013 च्या 13.6 पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलीत आहे?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - २
हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ------ हे औषध वापरतात.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ३
सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा हा निष्कृष्ट ठरण्याचे कारण ----- असते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ४
समुद्राची खोली मोजण्यासाठी ----- वापरतात.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ५
डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण त्याचे
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ६
------ वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ७
स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ८
'डेटॉल' मधील हा मुख्यघटक असतो -
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ९
------ ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १०
मानवी शरीरात जवळजवळ ------ किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ११
विंचू हा ------ प्राणी आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १२
खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढताक्रम कोणता?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १३
घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १४
खालीलपैकी कोणत्या धातूकेमध्ये तांबे व लोखंड आहेत?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १५
एका माध्यमाकडून दुसर्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना, त्याला ------ म्हणून ओळखले जाते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १६
गॅंबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १७
एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १८
चार विद्यार्थ्यांची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X=W+Z, 2W=X+Y, 2Y=W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १९
एका अक्षर मालिकेची विविध पदे दिलेली आहेत. त्यापैकी प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले पद गाळलेले आहे. ते गाळलेले पद, दिलेल्या पर्यायांमधून शोधा. ak, eo, is, (?), qa, ue
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - २०
4 ने पूर्ण भाग जाणार्या तीन-अंकी संख्या किती आहेत?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा