एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 3

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 3
एकूण २० प्रश्न
  1. मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे —— आहे.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  2. 7,11,15,19, —— ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज —– आहे.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  3. एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेंमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी —– आहे.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  4. खालील क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत किती? 5,8,11,14, —–.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  5. तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील प्रमाणात येतील?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  6. 4,10,12,24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणार्या संख्या प्रमाणात येतील?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  7. 1,3,4 या अंकांपासून तयार होणार्या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  8. दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे, जर त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज 8/15 असेल, तर त्या दोन संख्या कोणत्या?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  9. कवायतीसाठी मुलांच्या जेवढया रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत, जर एकूण मुले 484 असतील, तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  10. १०

    एका दोन-अंकी संख्येतील एकक व दशक स्थांनाच्या अंकांचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली, तर मुळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  11. ११

    चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेंमी आणि पायाची त्रिज्या 6 सेंमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला, तर त्या गोलाची त्रिज्या किती?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  12. १२

    रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट, तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  13. १३

    जर 60 वॉटच विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभावांतर असलेल्या स्त्रोतास जोडला, तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  14. १४

    आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  15. १५

    वांरवारतेचे S.I. एकक काय आहे?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  16. १६

    लोखंडाचे गंजणे ही —— अभिक्रिया आहे.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  17. १७

    —— हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  18. १८

    मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  19. १९

    'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  20. २०

    बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या उती आढळतात?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा