एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 1

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 1
एकूण २० प्रश्न
  1. जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  2. कुत्रिम पाय असूनही माऊंट एवरेस्ट वर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरुणिमा सिन्हाला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थेने सहकार्य केले?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  3. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकाती ऐवजी स्थानिक संस्था कर (LBT) लागू होण्याची तारीख

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  4. जुलै 2013 मध्ये सर्वोच न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे (खासदार-आमदार) सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवशी रद्द करण्याबाबतचा निर्णय दिला. त्यानुसार ------ पेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना हा निर्णय लागू होणार आहे.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  5. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  6. जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर 'Tianhe-2' हा ------ या देशाने बनविला आहे.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  7. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  8. एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  9. ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  10. १०

    इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  11. ११

    'श्रीपती शेषाद्री प्रकरण' ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  12. १२

    पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  13. १३

    खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  14. १४

    -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  15. १५

    रेडी बंदर हे ------ च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  16. १६

    कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  17. १७

    भारतातील कोणकोणत्या राज्यावरुन कर्कवृत्त जाते?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  18. १८

    'गरीबी हटाओ' घोषणेने कोणती पांचवार्षिक योजना सुरू करण्यात आली?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  19. १९

    2011-12 मध्ये भारताच्या रुपयाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या चलनाचे अवमूल्यन झाले?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  20. २०

    खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर कमी करण्याची शिफारस केली?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा