STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 20
- १
गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील —– वाटा ग्रामपंचायतीला मिळतो.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - २
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन —– येथे भरविण्यात आले.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ३
तेल व नैसर्गिक वायु मंडळाला —– संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरवते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ४
पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर कोणता?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ५
क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ६
महाराष्ट्रात पंचायती राज्याची स्थापना —– दिवशी झाली.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ७
मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती —– या नावाने ओळखली जाते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ८
छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव कोणते?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ९
‘छोडो भारत’ ठराव —– येथील 1942 च्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १०
बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी —– येथे इंडिया हाऊसची स्थापना केली.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ११
समभूज त्रिकोणाची परिमिती 36 सें.मी. आहे, तर त्याचा बाजूची लांबी काढा.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १२
खालीलपैकी कोण ‘सार्क’ चा सदस्य नाही?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १३
पाळेगारांचा उठाव —– या भागात झाला.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १४
विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणार्या सुधारकांपैकी —— यांनी स्वत: विधवेशी विवाह केला.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १५
महात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १६
डिसेंबर 1920 साली —— येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १७
1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद कोणी बोलावली?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १८
‘गुलामगिरी’ हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १९
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे कोणत्या दिवशी सत्याग्रह केला?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - २०
महात्मा फुले यांनी —— हे वुत्तपत्र सुरू केले.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा