STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 19
- १
ग्रामसभेच्या वर्षातून किमान किती सभा आमंत्रित करण्याचे बंधन सरपंचावर असते?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - २
33 व्या जी-8 राष्ट्रांची शिखरपरिषद —– येथे संपन्न झाली.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ३
दुहेरी शासनसंस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ४
सिमेंट उद्योगात —— या कच्च्या मालाची गरज असते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ५
समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी —— हे वर्तमान पत्र महाराष्ट्रात सुरू केले.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ६
राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार केवळ —— आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ७
भारतात —— राष्ट्रीय उद्याने आहेत.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ८
महाराष्ट्रात 1904 साली —– येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ९
दाबकलम ही प्रजननाची —— पद्धती आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १०
खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ११
भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग —– शहरात बांधण्यात आला.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १२
महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहचले?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १३
—— या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १४
महाराष्ट्रात —– जिल्ह्यात लोणार येथे खार्या पाण्याचे सरोवर आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १५
हेपॅटिटीस B (ब) —– मुळे होतो.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १६
‘मुक नायक’ हे पाक्षिक कोणी सुरू केले?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १७
खालीलपैकी कोणत्या संख्येस 4 ने नि:शेष भाग जातो?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १८
फर्न टेरिस व्हीटाटा या जातीची वनस्पती जमिनीतून काय शोषून घेते?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १९
क्ष-किरण म्हणजे —— आहेत.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - २०
जगाच्या एकूण भूभागापैकी —— % क्षेत्र भारताने व्यापलेले आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा