इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडींच्या नेमक्या आणि परीक्षाभिमुख मराठी नोट्स.
४२ वी, ४४ वी, ७३ वी, ७४ वी, ८६ वी — कोणत्या घटनादुरुस्तीने काय बदलले याची नेमकी नोंद.
MPSC परीक्षेत दरवर्षी विचारली जाणारी राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे — मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, आणीबाणी व घटनात्मक संस्था, एका ठिकाणी.
GDP, महागाई, RBI ची कार्ये, अर्थसंकल्पातील संज्ञा — अर्थशास्त्रातील पायाभूत संकल्पना सोप्या भाषेत.