एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 8

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 8
एकूण २० प्रश्न
  1. 4, 44, 444, ….. या संख्यामालिकेतील पहिल्या नऊ संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशक स्थानाचा अंक कोणता असेल?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  2. 50 पैसे व 1 यांची नाणी, प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयास 50 पैशांची किती नाणी येतील?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  3. तेलाच्या 10 लीटर डब्याची किंमत 1000 आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लीटर किती होईल?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  4. दोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्षे आहे. जर, त्यांच्या वयातील अंतर 10 वर्षे असेल, तर त्यांची वाये काढा.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  5. 2100 चे 16% = ——?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  6. दोन संख्यांची बेरीज 146 असून त्यांच्यातील फरक 18 आहे, तर त्या संख्या —— आहेत.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  7. घड्याळ्यात 11:20 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये होणारा कोण अचूक ——- मापाचा असेल.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  8. 12.3456-6.23-5.0045=?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  9. 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गठ्यात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकिटे आहेत, तर त्यांची एकूण किंमत किती?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  10. १०

    क्रमाने येणार्या दोन धन विषम संख्यांचा गुणाकार 255 असेल, तर त्या संख्या कोणत्या?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  11. ११

    राज अंजुने एक जुनी कार 60,000 ला घेतली. एक वर्षांनंतर त्याने ती 45,000 ला विकली, तर शेकडा तोटा किती?

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  12. १२

    ——- रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  13. १३

    स्पायरोगायराचे प्रजानन खालीलपैकी —— पद्धतीने होते.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  14. १४

    जैव वायुमध्ये 60% प्रमाण —– वायूचे असते.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  15. १५

    गोगलगाय —– या संघात मोडते.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  16. १६

    संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  17. १७

    —– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  18. १८

    पेशीमधील —– ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  19. १९

    एल.पी.जी. मध्ये —– हे घटक असतात.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा
  20. २०

    पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य —– हे आहे.

    उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा