STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 30
- १
पंचशील हा करार भारताने —– बरोबर केला होता.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - २
राज्यसभेची एकूण सभासद संख्या —– इतकी आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ३
भारतीय राज्यघटनेच्या कलम —– अन्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ४
लोकसभेची सभासद संख्या —– इतकी आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ५
भारताचा राष्ट्रपती —– असतो.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ६
ग्रामपंचायतीचा सभासद कोणत्या पद्धतीने निवडला जातो?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ७
प्रशासकीय सुधारणेसाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ‘लखीना पॅटर्न’ चा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ८
महाराष्ट्रात पंचायत पद्धती —— स्तरीय आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ९
खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १०
‘नाबार्ड’ प्रत्यक्षपणे —— ला पतपुरवठा करते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ११
राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना —— या वर्षी झाली.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १२
कोरकू ही अनुसूचीत जमात —– मध्ये रहाते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १३
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सर्वात मोठी नदी आहे?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १४
कोणत्या प्रकारची वीज पारस येथे निर्माण केली जाते?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १५
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता एक विभाग संत्राविभाग म्हणून ओळखला जातो?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १६
खालीलपैकी कोणता जिल्हा ‘तलावांचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १७
‘ध्रुव अनुभट्टी’ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १८
पृथ्वी आपल्या आसाभोवती —– फिरते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १९
ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा —– वर्षाचा असतो.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - २०
भारताला —– किलोमीटर लांबीची भू सीमा लाभली आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा