STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 24
- १
आहारात —– जीवनसत्वाच्या आधीक्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - २
एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून, त्यांच्या पायांची संख्या 144 आहेत तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ३
संपृक्त मेदघटकांच्या अतिसेवनाची परिणती म्हणजे —– होय.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ४
0.0049 या संख्येचा वर्गमुळाचा घन किती?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ५
एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 असेल, तर ती संख्या कोणती?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ६
शुद्ध लोखंडाचा प्रकार म्हणजे —– होय.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ७
एका 8 सें.मी. त्रिज्या असलेल्या शिशाच्या गोळ्यास वितळवून 1 सें.मी. त्रिज्या असलेले लहान लहान गोल तयार केल्यास असे किती गोल तयार होतील?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ८
महितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना —— यांनी केलेल्या आंदोलनामुळे मिळाला.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ९
लाल बहादुर शास्त्री अवार्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक अॅडमिनिश्ट्रेशन (Lal Bahadur Shastri Award For Excellence in Public Administration) हा पुरस्कार कुणाला मिळाला?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १०
महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ११
राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस (26 जुलै) —— या नावाने साजरा करण्यात येतो.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १२
संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या घटनादूरस्ती विधेयकानुसार किती देशातील भारतीय वंशाच्या नागरिकांना दुहेरी नागरिकत्वचा फायदा मिळणार आहे?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १३
देशातील पहिली 540 मेगावॉट वीजनिर्मिती करणारी अनुभट्टी कोठे सुरू करण्यात आली?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १४
दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात —– प्रकारची मृदा आढळते.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १५
इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १६
‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १७
मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १८
स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १९
‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - २०
हिमालय हा —– आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा