STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 17
- १
किती किलोबाईटस म्हणजे एक मेगाबाइट होय?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - २
1985 चे भारत जोडो आंदोलन कोणी सुरू केले?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ३
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ४
फेब्रुवारी 2008 मध्ये कोणत्या प्रदेशाने स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ५
आधुनिक आवर्त सारणीत —— आवर्त आहेत.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ६
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ७
‘रोजगार हमी योजना’ प्रथम —— या राज्याने राबविली.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ८
भारतातील पंचवार्षिक योजनांची सुरुवात —— या वर्षी झाली.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ९
शेतकरी सभेचे तिसरे अधिवेशन या वर्षी झाले —–
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १०
मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून —— हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - ११
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय —– येथे आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १२
—— येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १३
भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) —– तासांनी पुढे आहे.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १४
—— यांना महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणतात.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १५
पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १६
ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १७
संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये दोन कार्बन अणू एकमेकाशी —— बंधाने जोडलेले असतात.
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १८
सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म झाला?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा - १९
स्वयंचलित वाहनातून कोणत्या विषारी वायु बाहेर पडतो?
उत्तर तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा